PMC BHARTI 2024 / पुणे महानगर पालिकेत तब्बल 682 पदांची मेगा भरती असा करा अर्ज BIG UPDATE / CLICK NOW

PMC BHARTI 2024 -:

PMC BHARTI 2024

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या या पेजवरती रोज नवनवीन नोकऱ्यांची संधी बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून देत असतो. आज आपण अशाच एका सरकारी नोकरीची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तुम्ही बेरोजगार तरुणांसाठी आणि तुम्हाला एका चांगल्या नोकरीची आवश्यकता असेल तर ही संधी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. पुण्यासारख्या एका मोठ्या शहरात राहून नोकरी करण्याची एक चांगली संधी शिक्षित तसेच अशिक्षित तरुणांसाठी उपलब्ध झाली आहे.

PMC BHARTI 2024

तर या नोकरीसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा तसेच ही भरती कोणा मार्फत होणार आहे तसेच या भक्तीसाठी कोण कोण पात्र आहेत व कोणी या भरतीसाठी अर्ज करू शकता व तो अर्ज कशा पद्धतीने करायचा व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे तेच आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

मित्रांनो पुणे महानगरपालिके अंतर्गत ही महाभरती जाहीर करण्यात आली असून तब्बल 682 पदे भरून काढण्यात येणार असून बेरोजगार तरुणांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार एक चांगली नोकरी करण्याची संधी पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे तसेच कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आपण सविस्तरपणे पाहू.

. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या राज्य शासनाच्या नवघोषित योजनेच्या अंतर्गत पुणे महानगरपालिका ही भरती करून घेणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही नव घोषित योजना आत्ताच महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 ही असून,  उमेदवारांनी आपले या तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने दाखल करून घ्यायचे आहेत.

PMC BHARTI 2024

पात्रता -: 

या भरतीसाठी आवश्यक पात्रता म्हणजे बारावी पास तसेच आयटीआय पास असणारे विद्यार्थी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र होणार आहेत. म्हणजेच ही 682 पदे वेगवेगळ्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या पदांसाठी भरून काढण्यात येणार असून उमेदवाराची दहावी किंवा बारावी पास किंवा आयटीआय किंवा पदवीधर असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

वयोमर्यादा -: 

तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे इतकी ठेवण्यात आले असून अठरा वर्षाखालील तसेच 35 वर्षावरील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावयाचा आहे.

या पदांसाठी वेतनश्रेणी पक्की ठेवण्यात आली नसून वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वेतनश्रेणी देण्यात आली आहे त्यामुळे वेतनश्रेणी पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या या भरतीच्या सविस्तर पीडीएफ मधून माहिती मिळवून घेऊन आपला अर्ज दाखल करावयाचा आहे.

PMC BHARTI 2024

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून निशुल्क पद्धतीने तुमच्याकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही तुमच्याकडून त्या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता पैशांची मागणी करत असेल तर तुम्ही अशा कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही कारण ही भरती पूर्णपणे निशुल्क असणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. सर्व माहिती योग्य पद्धतीने वाचल्यानंतर योग्य ती कागदपत्रे जमा करून आपली माहिती अपलोड करायची आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज दाखल करू शकता.

PMC BHARTI 2024

अर्ज करताना दिलेली माहिती योग्य पद्धतीने भरावी. तुम्ही दिलेली माहिती अर्धवट किंवा चुकीचे असल्यास तुमचा अर्ज बाद केला जाईल याची दक्षता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने घेऊन आपला अर्ज दाखल करायचा आहे. आता या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

तर या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे सर्वात पहिले कागदपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे हा तुमचा एक ओळखीचा पुरावा म्हणून अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो अर्ज करताना लागतील. तिसरे कागदपत्र म्हणजे तुमचा रहिवाशी दाखला तुमचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

PMC BHARTI 2024

तसेच तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला हा फॉर्म भरताना अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे तुमच्या शिक्षणाचा पुरावा म्हणून तुम्हाला ही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. तसेच तुम्ही अनुसूचित जाती जमातीतून येत असल्यास तुमचा जातीचा दाखला अपलोड करावा लागणार आहे.

यानंतर पुढचे कागदपत्र म्हणजे तुमचा नॉन क्रिमेलीअर दाखला अपलोड करावा लागणार आहे. तसेच तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट हा अर्जंट करताना जोडावे लागणार आहे. तसेच पुढचं कागदपत्र म्हणजे तुमचं एमएससीआयटी किंवा इतर तुमचा कोणताही कोर्स पूर्ण असलेले प्रमाणपत्र जोडणे तितकेच आवश्यक आहे व यातील शेवटचा कागदपत्र म्हणजे तुमचा अनुभवाचा दाखला ज्या उमेदवारांकडे अनुभवाचा दाखला असेल अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य देऊन त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असेल. याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावयाचा आहे

अधिकृत संकेतस्थळhttps://www.pmc.gov.in/en?main=english
अधिकृत जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1rKzGNUuBwhn9ykopDz6Z0ex5r0fCigEB/view
अर्ज करण्याची लिंकhttps://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

 

तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वरील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी कारण आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असू शकतात त्यामुळे वरील माहिती सविस्तर वाचून उमेदवारांनी अर्ज करताना आपला अर्ज योग्य रीतीने योग्य ती माहिती भरूनच दाखल करायचा आहे कारण तुम्ही दिलेली माहिती जर चुकीची आढळली तर तुमचा अर्ज बाद केला जाईल व तुमची निवड केली. जाईल या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट ही असून 19 ऑगस्ट पूर्वी लवकरात लवकर उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करून घ्यायचा आहे.

पुण्यासारख्या शहरात तसेच पुणे महानगरपालिके सारख्या एका मोठ्या विभागात नोकरी करण्याची बेरोजगार तरुणांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा हीच विनंती.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद !

Leave a Comment