mumbai mahanagar palika bharti 2024 / मुंबई महानगर पालिका भरती २०२४ / big update / click now

mumbai mahanagar palika bharti 2024 :-  .mumbai mahanagarpalika bharti 2024

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण मुंबई महानगरपालिकेत निघालेल्या विविध पदांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर बेरोजगार असाल आणि एक चांगली नोकरी मिळावी अशी तुमची अपेक्षा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. यामध्ये आम्ही या नोकरीसाठी कोणकोणत्या पदांची आवश्यकता आहे तसेच किती पदे भरली जाणार आहे व त्या पदांसाठी काय पात्रता आवश्यक आहे तसेच अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

mumbai mahanagar palika bharti 2024

मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जवळजवळ 30 जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगार उमेदवारांना एका चांगल्या खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे.

तरी ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तसेच कोणकोणती पात्रता आवश्यक आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जाहीर करण्यात आले असून उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवावे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची एक चांगली संधी बेरोजगार तरुणांना उपलब्ध झाली आहे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जवळजवळ 30 रिक्त पदे भरून काढण्यात येणार असून लवकरात लवकर अर्ज जमा करावा.

mumbai mahanagar palika bharti 2024

या पदांसाठी अर्ज करण्याकरता उमेदवाराची कोणत्याही शाखेतून म्हणजेच कला वाणिज्य किंवा विज्ञान या शाखांमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल व त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असेल याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावरती पाठवून द्यायचा आहे.

या पदाला अर्ज करण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली गेलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ज्या उमेदवारांची कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण झाली असेल अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल व त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असेल याची दक्षता घेऊनच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.

या पदासाठी वयोमर्यादा हि १८ ते  ३३ वय वर्षांपर्यंत ठेवण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज  खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

अधिकृत जाहिरात https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
अधिकृत संकेतस्थळ https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

 

या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण करणे अनिवार्य राहील. तसेच उमेदवाराला पदवी ला किमान 45% गुण असणे आवश्यक आहे. उमेदवार जर दहावी पास असेल तर दहावीला इंग्रजी विषय असणे अनिवार्य राहील त्यामुळे जे उमेदवार दहावी पास वर यावरती साठी अर्ज करतील त्यांनी इंग्रजी विषय पास असणे आवश्यक राहील.

तर उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान 30 शब्द प्रतिमिनिट इतका टंकलेखन वेग असणे आवश्यक आहे तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे उमेदवाराकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील हे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराला या पदांसाठी अर्ज करता येणार नाही याची दक्षता घेऊनच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे.

mumbai mahanagar palika bharti 2024

तसेच उमेदवारा जवळ महाराष्ट्र शासनाचे एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहील. हे प्रमाणपत्र ज्या उमेदवारांकडे असेल त्यांची निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील तर ज्या उमेदवारांकडे टंकलेखन व एम एस सी आय टी या कोर्सचे प्रमाणपत्र नसेल त्या उमेदवारांची निवड होण्याची शक्यता खूप कमी असेल तसेच तुम्ही या प्रमाणपत्रांशिवाय तुमचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवला तर तो अर्ज बाद केला जाईल याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.

उमेदवाराला चांगल्या प्रकारे संगणक हाताळता आले पाहिजे म्हणजेच इंटरनेट ई-मेल तसेच स्प्रेडशीट इत्यादींचे उमेदवाराला चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांच्या नोकरीचे ठिकाण हे मुंबई राहील त्यामुळे एका चांगल्या शहरात नोकरी करण्याची बेरोजगार तरुणांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा.

आता अर्ज कशाप्रकारे पाठवायचा हे सविस्तर पाहू!

mumbai mahanagar palika bharti 2024

उमेदवारांनी अर्ज पाठवताना आपल्या आधार कार्ड व पॅन कार्डचा झेरॉक्स तसेच माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला आपला वास्तव्याचा पुरावा म्हणजेच रहिवासी दाखला जोडणे आवश्यक राहील रहिवासी दाखला नसल्यास वाहन चालक परवाना किंवा आपली वीज बिल पाठवणे आवश्यक राहील. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी पास प्रमाणपत्र या अर्ज जोडणे आवश्यक राहील. आणि बारावी पास आणि दहावी पास प्रमाणपत्रासोबतच कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असल्याचे पदवी प्रमाणपत्र उमेदवाराने यासोबत जोडणी अनिवार्य राहील ज्या उमेदवारांची पदवी पूर्ण असेल अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य देऊ त्यांची निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावयाचा आहे.

तसेच अर्ज पाठवताना एम एस सी आय टी चे सर्टिफिकेट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे सर्टिफिकेट सुद्धा या सोबत जोडणे अनिवार्य राहील तसेच दोन पासपोर्ट साईज उमेदवाराचे फोटो यासोबत जोडावे व आपला अर्ज सादर करावा. तसेच तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास त्या कामाच्या अनुभवाचे अनुभव प्रमाणपत्र असल्यास ते उमेदवारांनी यासोबत जोडावे. जे उमेदवार यासोबत आपले अनुभव प्रमाणपत्र जोडतील अशा उमेदवारांची निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील कारण या पदांसाठी अनुभवी माणसांची निवड करण्यात येणार आहे.

mumbai mahanagar palika bharti 2024

आता तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे आता हा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता-:

नायर धर्मा, रुग्णालय. डॉक्टर ए, एल, नायर रोड मुंबई-400-008

वरील पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज योग्यरित्या पाठवायचा आहे वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे वरील दिलेल्या सर्व प्रकारे पत्रांची पूर्तता केल्यास तुमची निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त नाही तसेच अनुभवी उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले जाईल याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

सरकारी विभागात एक चांगली नोकरी करण्याची संधी उमेदवारांना चालून आली आहे तरी उमेदवारांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या भरतीची सविस्तर माहिती वाचून घ्यावी व यानंतर आपला अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. या लेखांमध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे पूर्ण खात्रीशीर माहिती वाचूनच आपला अर्ज पाठवायचा आहे.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद !

mumbai mahanagar palika bharti 2024

 

Leave a Comment