canara bank bharti 2024 -:
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल आणि एका चांगल्या बँकींग क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. देशातील एक नावाजलेली बँक म्हणून कॅनरा बँकेची ओळख आहे. त्याच कॅनरा बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तसेच भारतातील बँकिंग क्षेत्रात आपले नाव कमावलेली बँक म्हणून कॅनरा बँकेची ओळख आहे याच बँकेत नोकरी करण्याची सुशिक्षित तरुणांना एक सुवर्णसंधी चालून आले आहे तरी जास्तीत जास्त तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा. व आपले बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करावे.
canara bank bharti 2024
कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे तसेच या पदांसाठी कोण अर्ज करू शकते व या पदांसाठी काय पात्रता राहणार आहे तसेच अर्ज कुठे करायचा व तो कशा पद्धतीने करायचा ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा हा लेख पूर्ण वाचला तरच तुम्हाला या पदांची माहिती तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा व कुठे करायचा त्याची सविस्तर माहिती मिळणार आहे. अर्धवट माहितीच्या आधारावर अर्ज केल्यास तुमचा अर्ज बाद केला जाईल त्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच आपला अर्ज व्यवस्थित दाखल करावा.
या पदांसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख संपण्यापूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पद्धतीने दाखल करावयाचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आले असून ही मुदत संपण्यापूर्वी तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करावयाचा आहे.
canara bank bharti 2024
विविध विभागांमध्ये ही भरती घेण्यात येणार असून ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच या पदासाठी आकर्षक वेतन श्रेणी देण्यात आले असून एका चांगल्या बँकेत नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. सदर पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणकोणत्या पात्रतांची आवश्यकता आहे ते आपण सविस्तर पाहूया.
या पदांसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा हीच एक पात्रतेची अट ठेवण्यात आली असून ज्या इच्छुक उमेदवारांची मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झाले आहे अशा उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
canara bank bharti 2024
या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना पूर्ण भारतात नोकरी करता येणार आहे तसेच एकूण 3000 पदे भरून काढण्यात येणार असून नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असून खालील दिलेल्या पद्धतीनुसार उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही पद्धतीचे शुल्क देण्याची गरज नाही तसेच या पदांसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे कोण पैशांची मागणी करत असल्यास त्यावर फायदेशीर कारवाई करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 ही देण्यात आली आहे.
canara bank bharti 2024
सदर भरतीची निवड एका परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
यासाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो तसेच ओळखीचा पुरावा म्हणून तुमचे आधार कार्ड किंवा तुमचा पासपोर्ट किंवा तुमचे मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक जोडल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
यामधील दुसरे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा रहिवासी दाखला तसेच उमेदवाराच्या सहीचा फोटो मारून तो फोटो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अपलोड करायचा आहे.
canara bank bharti 2024
तसेच यानंतर उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला अर्ज भरताना अपलोड करावा लागणार आहे.
पुढचे कागदपत्र आहे उमेदवाराचे शैक्षणिक पुरावे म्हणजेच उमेदवारा हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास त्या उमेदवाराच्या पदवीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
त्यानंतर उमेदवाराचा जातीचा दाखला तसेच नॉन क्रिमीलेअर दाखला डोमिसाईल प्रमाणपत्र व उमेदवाराचे एम एस सी आय टी किंवा कम्प्युटर संदर्भात कोणताही कोर्स झाले असल्यास त्या कोर्सचा पुरावा जोडावा लागणार आहे तसेच उमेदवारास कामाचा अनुभव असल्यास त्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील ज्या उमेदवारांकडे अनुभव असेल अशा उमेदवारांची निवड होण्याची शक्यता जास्त राहील याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या पद्धतीनुसार दाखल करायचा आहे.
canara bank bharti 2024
आता अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून एका नवीन पेजवर कॅनरा बँकेची भरतीची जाहिरात दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करून योग्य ती माहिती योग्यरीत्या भरून आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने 4 ऑक्टोबर 2024 पूर्वी भरून घ्यायचा आहे.
सदर अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच आपला अर्ज दाखल करायचा आहे नाहीतर तुमचा अर्ज बाद केला जाईल व तुमची निवड होणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे अर्ज दाखल करताना पासपोर्ट साईज फोटो हा उमेदवाराचा चालू वर्षाचा असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने आपला अर्ज दाखल करताना दिलेला आपला मोबाईल नंबर तसेच उमेदवाराची ईमेल आयडी चालू असणे आवश्यक आहे कारण याद्वारे तुम्हाला या भरती प्रक्रियेचे सर्व अपडेट्स मिळत राहणार आहेत त्यामुळे आपला नंबर व ईमेल आयडी देताना उमेदवाराने काळजीपूर्वक व चालू नंबर अपलोड करावा.
कॅनरा बँक ही भारतातील एक नावाजलेली बँक असून यामध्ये नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे म्हणजेच तुम्ही जर कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असाल तर तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे तुमच्याकडे कोणत्याही कामाचा अनुभव असल्यास तुमची निवड होण्याची शक्यता जास्त राहील त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही कामाचा अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
canara bank bharti 2024
बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाले असून ज्या उमेदवारांचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून ते बेरोजगार म्हणून घरी बसून असतील त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे तरी ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी चालू असलेल्या भरतीचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घेऊन एका चांगल्या बँकेत तसेच एका चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अनेक गरजू तसेच बेरोजगार तरुणांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद !
canara bank bharti 2024
अधिकृत संकेतस्थळ | https://canarabank.com/ |
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ | https://canarabank.com/pages/career |